Homeभाषांतरण_म्हणजे_काय भाषांतरण म्हणजे काय प्रश्न भाषांतरण म्हणजे काय ?उत्तर m-RNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन धारण केलेला t-RNA प्रथिन संश्लेषण करण्यासाठी रायबोझोममध्ये आणला जाणे च्या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. Tags: भाषांतरण_म्हणजे_काय Facebook Twitter