व्याख्या लिहा दवबिंदू तापमान

व्याख्या लिहा दवबिंदू तापमान

व्याख्या लिहा दवबिंदू तापमान

उत्तर 

दवबिंदू तापमान : एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करीत नेले, तर तापमान कमी होताना ज्या तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते. त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात.

Previous Post Next Post