खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते

खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते

प्रश्न

 खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते.

उत्तर

 

 

i) आपण जास्त व्यायाम करतो, तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते. अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विनॉक्सिश्वसन करतात. 

ii) विनॉक्सिश्वसन प्रक्रियेत लॅक्टिक आम्ल तयार होते. तसेच ATP चे रेण देखील खूपच कमी प्रमाणात तयार होतात. 

iii) त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल • साठते. 

iv) यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते.


Previous Post Next Post