प्रकाशाचे आंशिक परावर्तन म्हणजे काय

प्रकाशाचे आंशिक परावर्तन म्हणजे काय

प्रश्न

 प्रकाशाचे आंशिक परावर्तन म्हणजे काय

उत्तर

 

 

प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करताना परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग घन माध्यमात परततो. यास प्रकाशाचे आंशिक परावर्तन म्हणतात.

Previous Post Next Post