विद्युत दिव्यामध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात, ते स्पष्ट करा

विद्युत दिव्यामध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात, ते स्पष्ट करा

प्रश्न

 विद्युत दिव्यामध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात, ते स्पष्ट करा 

उत्तर

विद्युत दिव्यामध्ये टंगस्टनसारख्या उच्च द्रवणांक (3410 ) असलेल्या धातूच्या तारेचे कुंतल असते. या तारेतून विद्युतधारा प्रवाहित केली असता, ती तार प्रचंड प्रमाणात तापते व तिच्यातून प्रकाश बाहेर पडतो, तसेच काही प्रमाणात उष्णतेचेही प्रारण होते. विद्युत दिव्यामध्ये अरगॉन व नायट्रोजनसारख्या रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भारतात. त्यामुळे कुंतलाचे ऑक्सिडेशन होत नाही. परिणामी कुंतलाचे आयुष्य वाढते.   

Previous Post Next Post