संवेदनशील प्रजाती म्हणजे काय

संवेदनशील प्रजाती म्हणजे काय

प्रश्न

 संवेदनशील प्रजाती म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या प्रजातीतील सजीवांच्या सध्याच्या जगण्याला धोका आहे आणि नजीकच्या भविष्यकाळात जे संकटग्रस्त होण्याची दाट शक्यता आहे, अशा प्रजातींना संवेदनशील प्रजाती असे म्हणतात.
Previous Post Next Post