व्याख्या लिहा निरपेक्ष आर्द्रता

व्याख्या लिहा निरपेक्ष आर्द्रता

व्याख्या लिहा निरपेक्ष आर्द्रता.

तिचे एकक सांगा.

उत्तर

एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता म्हणतात.


निरपेक्ष आर्द्रतेचे एकक = वस्तुमानाचे एकक / आकारमानाचे एकक = kg/m3

Previous Post Next Post