उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील विविध प्रकल्पांमुळे व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत

उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील विविध प्रकल्पांमुळे व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत

प्रश्न

 उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील विविध प्रकल्पांमुळे व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत ?

उत्तर

 

 

उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात संग्रहालये, अभिलेखागारे, पर्यटन, मनोरंजन इत्यादी विविध प्रकल्प येतात. या प्रकल्पामुळे व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध होतात -

i) पुरातत्त्वज्ञ, कायदेतज्ज्ञ, सचिव, व्यवस्थापक, संचालक, ग्रंथपाल इत्यादी अधिकारपदांच्या संधी.

ii) इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक, स्थापत्य-विशारद असे तज्ज्ञ लोक. 

iii) रंगकर्मी, छायाचित्रकार, वास्तुरक्षक, प्रयोगशाळा साहाय्यक, छायाचित्रणतज्ज्ञ असे तंत्रकर्मी,

iv) पर्यटक मार्गदर्शक, निवास व भोजन व्यवस्था, मनोरंजनाची साधने इत्यादी व्यवसाय करणारे व्यावसायिक.

 


Previous Post Next Post