जैवउपचार म्हणजे काय

जैवउपचार म्हणजे काय

प्रश्न

 जैवउपचार म्हणजे काय ?

उत्तर

 

 

ज्या प्रक्रियेत निसर्गात सापडणारे किंवा हेतुपुरस्सर बनवलेले सूक्ष्मजीव प्रदूषकांचा बीमोड करण्यासाठी वापरले जातात, जेणेकरून प्रदूषित प्रदेशाची सफाई होईल अशा प्रक्रियेला जैवउपचार असे म्हणतात.


Previous Post Next Post