छर्ऱ्याच्या बंदुकीने पाण्यातील मासा मारायचा असल्यास, मासा दिसतो. त्यापेक्षा खाली बंदुकीचा नेम धरावा लागतो

छर्ऱ्याच्या बंदुकीने पाण्यातील मासा मारायचा असल्यास, मासा दिसतो. त्यापेक्षा खाली बंदुकीचा नेम धरावा लागतो

प्रश्न

छर्ऱ्याच्या बंदुकीने पाण्यातील मासा मारायचा असल्यास, मासा दिसतो. त्यापेक्षा खाली बंदुकीचा नेम धरावा लागतो.

उत्तर

i) मासा पाण्यात असल्याने त्याच्याकडून येणारे प्रकाशकिरण, अपवर्तनामुळे मासा ज्या स्थानी असतो त्यापेक्षा वरच्या स्थानापासून आल्याचा भास होतो. 

ii) म्हणून प्रत्यक्ष माशावर नेम धरण्याकरिता तो दिसतो, त्यापेक्षा खाली असल्याने बंदुकीचा नेम खाली घरावा लागतो.

Previous Post Next Post