उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा

उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा

उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा. 

उत्तर

i) मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर है यांत वरवर पाहता कोणतेही साम्य नाही, तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे; परंतु ही प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत मात्र साम्य शी दिसून येते. या साम्यांमुळे त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. 

ii) उदा. शेवंड व देवमाशाचे पुच्छपर, माशीचे व पक्षांचे पंख, संधिपाद प्राण्यांचे व पृष्ठवंशीय प्राण्यांचे डोळे.

iii) मानवाचे अग्रपाद (हाताळण्यासाठी अनुकूलित) वटवाघूळ व पक्षी यांचे अग्रपाद (उडण्यासाठी अनुकूलित) देवमासा व सील सांचे अग्रपाद (पोहण्यासाठी अनुकूलित) या सर्वांच्या हाडांच्या सांगाड्याचा कालम आराखडा समान असतो. 

iv) बिजांडधारी पाईनच्या शंकूमध्ये जी शल्के असतात माहिती यांचे फुलातील स्त्रीकेसराशी तर पुंकेसरी शंकूतील शल्कांचे पुंकेसराशी साम्य प्राण्यांच आढळते. 

v) उत्क्रांती दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या संरचनांमध्ये नवनवीन परिवर्तने होतात कारण या संरचनांमध्ये कार्यात्मक बदलही होत असतात.

Previous Post Next Post