हॅलोजनमध्ये फ्ल्युओरीन हे सर्वांत क्रियाशील मूलद्रव्य आहे

हॅलोजनमध्ये फ्ल्युओरीन हे सर्वांत क्रियाशील मूलद्रव्य आहे

प्रश्न

 हॅलोजनमध्ये फ्ल्युओरीन हे सर्वांत क्रियाशील मूलद्रव्य आहे.

उत्तर

 

 

i) फ्ल्युओरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण (2,7) आहे. 

ii) फ्ल्युओरीनला बाह्यतम कक्षेत स्थिर अष्टक पुरे करण्यासाठी फक्त एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते.

iii)सर्व हॅलोजनमध्ये फ्ल्युओरीनच्या अणूचा आकार सर्वात लहान आहे; म्हणून त्याच्या अणूतील बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवर केंद्रकीय आकर्षण सर्वात जास्त असते म्हणून हॅलोजनमध्ये फ्ल्युओरीन हे सर्वांत क्रियाशील मूलद्रव्य आहे.




Previous Post Next Post