कॅल्शिअम कार्बोनेटबरोबर संहत हायड्रोक्लोरिक अँसिडची अभिक्रिया त्याबरोबरच्या विरल हायड्रोक्लोरिक अँसिडच्या अभिक्रियेपेक्षा जलद गतीने होते

कॅल्शिअम कार्बोनेटबरोबर संहत हायड्रोक्लोरिक अँसिडची अभिक्रिया त्याबरोबरच्या विरल हायड्रोक्लोरिक अँसिडच्या अभिक्रियेपेक्षा जलद गतीने होते

प्रश्न

 कॅल्शिअम कार्बोनेटबरोबर संहत हायड्रोक्लोरिक अँसिडची अभिक्रिया त्याबरोबरच्या विरल हायड्रोक्लोरिक अँसिडच्या अभिक्रियेपेक्षा जलद गतीने होते.

उत्तर

रासायनिक अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकाच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो. 

संहत हायड्रोक्लोरिक अँसिडमध्ये त्याच आकारमानाच्या विरल हायड्रोक्लोरिक अँसिडपेक्षा HCI चे खूप जास्त रेणू असतात. त्यामुळे कॅल्शिअम कार्बोनेटशी संहत HCI ची अभिक्रिया विरल HCI च्या त्यावरील अभिक्रियेपेक्षा जास्त तीव्रतेने होते.

Previous Post Next Post