उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात

उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात

उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात ? 

उत्तर

आनुवंशिक बदलाने नवीन तयार होणाऱ्या सजीवामध्ये बदल दिसून येतो. हा बदल अवयव वा सवयींमध्ये अथवा प्रजातीमध्ये होऊन नवीन प्रजाती निर्माण होते. अशाप्रकारे आनुवंशिक बदल उत्क्रांतीस कारणीभूत ठरतात.

Previous Post Next Post