अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले

अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले

कारणे लिहा 

 अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले 

1) जपानने पॅसिफिक महासागरातील बेटाचा ताबा मिळवल्यामुळे अमेरिकेने जपानविरुद्ध मोहीम सुरू केली. 

2) पॅसिफिक महासागरातील बेटे परत मिळवून अमेरिकन लष्कर जपाननजीक पोहोचले. 

3) जपानने शरणागतीस नकार दिल्याने अमेरिकेने सहा ऑगस्ट व नऊ ऑगस्ट १९४५ रोजी अनुक्रमे हिरोशिमा व नागासाकी या जपानच्या दोन शहरावर अणुबॉम्ब टाकले. 

Previous Post Next Post